दापोलीतील सोवेली धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाकडून पाहणी, दक्ष राहण्याच्या सूचना
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिणामी दापोली तालुक्यातील सोवेली धरणाला गळती लागली आहे. यामुळे परिसरातील नागरिक घाबरले आहेत. दरम्यान, प्रशासनाने या धरणाची पाहणी केली.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/XGPNQd4
https://ift.tt/tHhFB8c
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/XGPNQd4
https://ift.tt/tHhFB8c
No comments