तिलारीच्या जंगलात आढळला आकर्षक गुलाबी रंगाचा खेकडा, तेजस ठाकरे यांचा शोध

Sindhudurg News : कोकणात पाऊस सुरू आहे. या पावसाने कोकणचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुललं आहे. ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. आता गुलाबी रंगाचा खेकडाही आढळला आहे.

from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/wMskXpJ
https://ift.tt/79GtLjb

No comments

Powered by Blogger.