या एसटीने प्रवास टाळा, जीव वाचवा; खुद्द बस चालकाचा व्हिडिओतून गंभीर आरोप

प्रवाशांनो या एसटीचा प्रवास टाळा आणि स्वत:चा जीव वाचवा असे म्हणणाऱ्या एसटी चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच या बसचालकाने आगार व्यवस्थापकावरही गंभीर आरोप केले आहेत.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/i0cR5g4
https://ift.tt/cgon4ZP

No comments

Powered by Blogger.