निर्मला सितारामन यांची जेएनपीटी बंदराला भेट
उरण : केंद्रीय वित्त आणि औद्योगिक व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी जेएनपीटी बंदराला भेट दिली. त्यांनी तेथील कामकाजाविषयी आणि सीमाशुल्क सुविधांच्या श्रेणीबद्दल माहिती घेतली.
जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, आणि उपाध्यक्ष उन्मेष वाघ, यांनी सितारामन यांचे स्वागत केले, जेएनपीटी येथे तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानांनी गार्ड ऑफ ऑनर त्यांना मानवंदना दिली. त्यांनी जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाला भेट दिली.
No comments