'तुम्हाला घमेंड आणि नियतीने हरवले'; नीलेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकस्त्र सोडले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'हे बघा उद्धव ठाकरे, आयुष्य इतकं पटकन बदलतं. तुम्हाला अजून कोणी नाही तर घमेंड आणि नियतीने हरवले, अती त्याची माती होतेच', असे ट्विट नीलेश राणे यांनी केले आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/PIsBEXU
https://ift.tt/wFW8mXH
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/PIsBEXU
https://ift.tt/wFW8mXH
No comments