Breaking : परशुराम घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरी वाहतूक विस्कळीत
तूर्तास दोन्ही बाजूकडील वहाने रात्री एक वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आली. पण याच ठिकाणी आणखी काही दरडींचा भाग खाली येऊ शकतो. म्हणून तूर्तास तरी या परशुराम घाटातील वाहतूक चिरणी मार्गे वळवण्यात आल्याची चिपळूण प्रशानातील खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद झाली होती. याचा मोठा परिणाम मुंबई गोवा महामार्गावर झाला होता.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/j0YzT2G
https://ift.tt/wFW8mXH
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/j0YzT2G
https://ift.tt/wFW8mXH
No comments