माजी मंत्री अनिल परब यांना दापोली न्यायालयाचा दिलासा; सी काँच रिसॉर्टचे पुष्कर मुळ्ये यांची जामिनावर मुक्तता

Sai Resort case : साई रिसॉर्टप्रकरणी पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने खटला दाखल केला आहे. या खटल्यासाठी हजर न राहण्याची मुभा न्यायालयाने माजी मंत्री अनिल परब यांना मुभा दिली आहे. या प्रकरणातील एक आरोपी आणि सी काँच रिसॉर्टचे मालक पुष्कर मुळे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/p4ozFOq
https://ift.tt/6CQL1Kn

No comments

Powered by Blogger.