कोल्हापुरहून आलेली महिला गणपतीपुळे समुद्रात बुडू लागली, पतीने केली आरडाओरड, इतक्यात...
A woman rescued from Sea of Ganpatipule : कोकणातील गणपतीपुळे येथील समुद्रात कोल्हापुरातून पर्यटनासाठी आलेली महिला बुडता बुडता वाचली आहे. ही महिला स्नानासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. मात्र तेवढ्यात तिच्या पतीने आरडाओरड केला. त्याबरोबर तेथे तैनात असलेले मोरया वॉटर स्पोर्ट्स जीवरक्षकांनी तिला वाचवले.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/7v2IpDE
https://ift.tt/D5Tp6ge
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/7v2IpDE
https://ift.tt/D5Tp6ge
No comments