रत्नागिरीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सहा बंगल्यात घरफोडी

Crime News In Ratnagiri: रत्नागिरीत एकाच रात्रीत तब्बल सहा बंगले चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये त्यांनी तब्बल ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पण, चोरट्यांनी एकाच रात्रीत सहा बंगल्यात घरफोडी केल्याने चोरट्यांची हिंमत वाढल्याचं दिसून येत आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/uIaQATU
https://ift.tt/D5Tp6ge

No comments

Powered by Blogger.