भरत जाधवजी, माफी मागताना प्रेक्षकांचे काही पैसे परत केलेत का? उदय सामंत यांचा टोला

Uday Samant on Bharat Jadhav : "मी इकडे येणार नाही, मी तिकडे येणार नाही, ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबणार नाही" अशा शब्दात उदय सामंत यांनी भरत जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/CHVsuxm
https://ift.tt/x6iISvY

No comments

Powered by Blogger.