कोकणातील राष्ट्रवादीचा बडा नेता शिवसेनेच्या गळाला, उदय सामंतांच्या भेटीने राजकीय भूकंपाची चर्चा

Ratnagiri Chiplun NCP Leader Ramesh Kadam : राष्ट्रवादीत भाकरी फिरवण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मोठं राजकारण झालं आहे. आता राष्ट्रवादीचा एक नेता शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/UfE8NoB
https://ift.tt/NytExfJ

No comments

Powered by Blogger.