ककणरलव मरगवर आण जलल मगबलक;जणन घय कणतय गडयन मळणर तसच थब
Konkan Railway Megablock: कोकण रेल्वे मार्गावर ११ आणि १२ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण सहा गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/jwoYDGm
https://ift.tt/rhwHlBA
from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/jwoYDGm
https://ift.tt/rhwHlBA
No comments