Rajan Salvi : ठकरचय वघच रतनगरत कमबक? उदय समतच टनशन वढणर रजन सळवकडन मठ सकत

Rajan Salvi : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळं ते पुन्हा रत्नागिरीतून निवडणूक लढवणार का अशा चर्चा सुरु आहेत.

from Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News https://ift.tt/F6L0HC9
https://ift.tt/rhwHlBA

No comments

Powered by Blogger.