तीन महिन्यांचे प्रशिक्षण; रोज शंभर रुपये मानधन, आता महिलांनी घडवल्या ६०० गणेश मुर्ती

Sindhudurg News: सिंधुदुर्गात महिलांनी गणेश मुर्ती बनवल्याचे पहायला मिळाले. यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी ६०० गणेश मुर्त्या बनवल्या आहेत. यांना मुंबई, पुणे शहरातून मागणी आहे.

from Sindhudurg News in Marathi | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg Local News https://ift.tt/hmXfJ2Q
https://ift.tt/ZwhOuTt

No comments

Powered by Blogger.