मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्लीत अपमान झाला का?; उदय सामंतांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर

dignity of cm shinde : उगाचच राजकारणासाठी राजकारण करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर दिल्लीत सन्मान वाढला आहे. राष्ट्रपती शपथग्रहण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पहिल्या रांगेत उभे होते ते कोणाला दिसले नाही हे दुर्देव असे प्रत्युत्तर आमदार उदय सामंत दिले आहे.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/uhsB23S
https://ift.tt/SIa1wkr

No comments

Powered by Blogger.