सेनेला गतवैभव मिळेपर्यंत डोळे मिटणार नाही, वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देऊ, ठाकरेंचा शिलेदार गहिवरला
Subhash Desai Got Emotional: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई सावंतवाडीतील शिवगर्जना मेळाव्यात बोलताना भावनिक झाले. पक...